सूत्रसंचालन आणि मुलाखत कौशल्य सर्टिफिकेट कोर्स

मुलाखत आणि सूत्रसंचालन क्षेत्रात यशस्वी करिअरसाठी व्यावसायिक मार्गदर्शन!

मर्यादित वेळेची ऑफर!

₹6000/- किमतीचा कोर्स आता मिळवा फक्त ₹1990/- रुपयांत!

कोर्स मध्ये काय विशेष आहे?

सूत्रसंचालन आणि मुलाखतीचं कौशल्य हे केवळ बोलण्याचं नाही, तर संवादातून विश्वास आणि प्रभाव निर्माण करण्याचं मानसशास्त्र आहे.
ह्या कोर्समध्ये सुप्रसिद्ध सूत्रसंचालिका धनश्री प्रधान दामले यांनी, व्यासपीठावर आत्मविश्वासाने उभं राहण्यापासून ते विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करण्यापर्यंतचा प्रवास सहज आणि प्रात्यक्षिकांसह शिकवला आहे. कार्यक्रम, मुलाखत, पॉडकास्ट, टीव्ही किंवा डिजिटल माध्यम कोणत्याही क्षेत्रात संवादक म्हणून चमकण्यासाठी लागणाऱ्या व्यावसायिक तंत्रांचं आणि मानसशास्त्रीय पद्धतींचं सखोल मार्गदर्शन ह्या कोर्समध्ये देण्यात आलं आहे.

Get Course Now @ 1990/- Only

1. सूत्रसंचालन आणि मुलाखतीचं कौशल्य आत्मसात करून स्वतःचं व्यक्तिमत्त्व प्रभावी बनवायचंय? तर हा कोर्स तुमच्यासाठी आहे.

2. आजच्या युगात प्रभावी संवाद, स्टेजवर आत्मविश्वासाने उभं राहणं आणि लोकांशी सहज संवाद साधणं ही महत्त्वाची कौशल्यं ठरत आहेत.

3. कार्यक्रम असो, मुलाखत असो किंवा पॉडकास्ट – प्रेक्षकांशी प्रभावी संवाद साधण्यासाठी प्रशिक्षित सूत्रसंचालकांची गरज वाढत आहे.

4. या कोर्समधून तुम्हाला सूत्रसंचालन, निवेदन आणि मुलाखतीचं व्यावसायिक प्रशिक्षण मिळून, तुम्ही स्वतःचं करिअर उभारू शकता.

हा कोर्स कोणासाठी?

1. संवादक, निवेदक, सूत्रसंचालक, किंवा मुलाखतकार ह्या वर तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेत, सर्टिफिकेट कोर्स करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी हा कोर्स एक योग्य सुरुवात ठरेल.

2. जाहिर कार्यक्रम, सांस्कृतिक मंच, पॉडकास्ट, किंवा डिजिटल माध्यमांमध्ये प्रभावी निवेदन आणि संवाद कौशल्य विकसित करू इच्छिणाऱ्यांसाठी हा अभ्यासक्रम मार्गदर्शक ठरेल.

3. स्वतःचा आत्मविश्वास वाढवून व्यासपीठावर सहजपणे सादरीकरण करण्याचं स्वप्न बाळगणाऱ्यांना हा कोर्स सखोल प्रशिक्षण देईल.

4. सूत्रसंचालन आणि मुलाखतीसारख्या संवाद, कला आत्मसात करून स्वतःची ओळख निर्माण करू इच्छिणाऱ्यांसाठी हा कोर्स उपयुक्त आहे.

Meet Your Coach

धनश्री प्रधान दामले

१५ वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या, शासकीय, सांस्कृतिक, राजकीय आणि टीव्ही कार्यक्रमांमध्ये लोकप्रिय सूत्रसंचालिका म्हणून परिचित असलेल्या धनश्री प्रधान दामले या कोर्समध्ये मार्गदर्शक आहेत, त्यांचा सूत्रसंचालन, निवेदन, मुलाखत, संवादकौशल्य, आणि प्रेक्षकांसोबत प्रभावी संवाद साधण्याचा प्रचंड अनुभव विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारा आहे. टीव्ही चॅनेल्स, समाजमाध्यमे, रंगमंच, आणि विविध व्यासपीठांवरील त्यांचा अनुभव तुम्हाला प्रात्यक्षिक आणि मानसशास्त्रीय दोन्ही दृष्टीकोनातून शिकवतो. संवाद, वाणी, हावभाव, आणि आत्मविश्वास यांचा सुरेख संगम कसा साधायचा हे त्यांनी प्रत्यक्ष उदाहरणातून शिकवले आहे

Get Course Now @ 1990/- Only

  • मनी बॅक गॅरंटी – कोर्स आवडला नाही तर ४८ तासात आम्हाला कळवा. कोणतेही कारण न देता आम्ही         आपल्याला आपली पूर्ण फी परत करू.
  • संपूर्ण कोर्स मराठीतून शिकण्याची संधी.
  • सर्व 08 मोड्युल्सचा ऑनलाईन अ‍ॅक्सेस.
  •  मोबाईल अप्लिकेशन आणि डेस्कटॉप/ लॅपटॉप मध्ये कोर्स पाहता येईल.
  • कालावधी – लाईफटाईम.
  • म्युझिक, व्हिज्युअल, प्रेझेंटेशन आणि ग्राफिक्स वापरलेले रंजक व्हिडिओ पाहता येतील.
  • हा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्यांना संवेदन गुरुकुल तर्फे “स्किल इंडिया प्रमाणपत्र” देण्यात येईल.

Get Course Now @ 1990/- Only

अभ्यासक्रम

01

सूत्रसंचालन म्हणजे नक्की काय? सूत्रसंचालन कोणत्या कोणत्या कार्यक्रमामध्ये केले जाते? सूत्रसंचालन करतानाची ३ महत्त्वाची मूल्ये. या कोर्स मध्ये तुम्ही काय शिकणार.

02

सूत्रसंचालन किंवा मुलाखत घेण्यासाठीचा कंटेंट कसा बनवावा त्यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश असयला हवा याचे मार्गदर्शन

03

स्वतःला ओळखा! मी कशात चांगला आहे? प्रभावी सूत्रसंचनासाठी आणि मुलाखत घेण्यासाठी माझ्यात कोणती कला, शैली आणि ताकद आहेत हे ओळखून ते कसे वापरता येतील याचा अभ्यास.

04

आवाजातील चढ-उतार, वेग, ठहराव, भावनिकता हे सूत्रसंचालक किंवा मुलाखतकारासाठी लागणारे सगळ्यात महत्वाचे कौशल्य कसे वापरावे याचा सखोल अभ्यास.

05

तुमचं बोलणं, देहबोली, आत्मविश्वास आणि तुमचा अंदाज — ह्याचं सुंदर मिश्रण म्हणजे सूत्रसंचकाचं प्रभावी व्यक्तिमत्त्व याचा अभ्यास.

06

मुलाखत म्हणजे फक्त प्रश्नांची यादी नसून योग्य प्रश्न योग्य पद्धतीने विचारण्याची कला आणि संवाद, एक नातं लोकांपुढे तयार करणे हे प्रभावी पणे कसं करता येईल याचा अभ्यास.

07

"Mindful Anchoring" म्हणजे - सूत्रसंचालन करताना वर्तमान क्षणात राहून, शांत, सजग आणि संवेदनशीलपणे संवाद साधत कार्यक्रमाचा चांगला अनुभव तयार करणे हे कौशल्य आत्मसात करणे.

08

हा कोर्स करून करियर कसे घडवायचे, कार्यक्रम कसा मिळवायचा ते कार्यक्रमाचे मानधन किती आणि कशा पद्धतीने सांगायचे या आणि तुमचा प्रेक्षक वर्ग कसा ओळखायचा याची माहिती.

कोर्स यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्यांना...

स्किल इंडिया भागीदार संवेदन च्या कोर्स चे प्रमाणपत्र मिळवा आणि तुमच्या करिअरची सुरुवात करा.

सूत्रसंचालन आणि मुलाखत कौशल्य कोर्स केलेल्या सहभागींच्या प्रतिक्रिया

Get Course Now @ 1990/- Only

Frequently asked questions

मला हा कोर्स कुठे पाहता येईल?

1. Go to learn.sanvedan.com 2. Login with your registered mobile number 3. ⁠Click on my dashboard, you will see your purchased course there 4. ⁠click on the course 5. You’ll find all the videos and notes under that,

Watch videos at your pace, and upgrade your knowledge and if you have any doubts and question’s then :- Call on +91 8767590355 Whatsapp On :- 9975769371

मला कोर्स आवडला नाही तर मला रिफंड मिळेल का?

आपल्याला कोणत्याही कारणाने हा कोर्स आवडला नसेल तर आपण ४८ तासात आमच्याशी संपर्क साधून पूर्ण रिफंड मिळवू शकता.

हा कोर्स करण्यासाठी कोणत्याही वयाची किंवा शिक्षणाची अट आहे का ?

हा कोर्स करण्यासाठी वयाची अथवा शिक्षणाची कुठलीही अट नाही.

मी कधी पर्यंत हा कोर्स पाहू शकेन?

लाईफटाईम आपण हा कोर्स पाहू शकता.

हे सर्टिफिकेट मला कसे मिळेल?

कोर्स पूर्ण पाहून झाल्यावर आपल्याला मेलवर कोर्सचे सर्टिफिकेट मिळेल.

मी कशावर हा कोर्स पाहू शकेन?

Sanvedan Gurukul हा अप्लिकेशन Google Play Store वरून डाउनलोड करा किंवा

Learn.sanvedan.com ह्या वेबसाईट वर जा आणि कोर्स घेताना रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरने लॉग इन करा, तुम्हाला व्हिडिओज पाहता येतील.ा

हा कोर्स केल्यावर मला सर्फिकेट मिळेल का?

हो संवेदन स्किल इंडियाची रजिस्टर पार्टनर संस्था असून ह्या कौशल्याचे आपल्याला स्किल इंडिया प्रमाणपत्र ही मिळेल.

कोर्स बाबत तांत्रिक मदतीसाठी मी कोणाला संपर्क करावा?

8767590355 / 9975769371 ह्या नंबर वर संपर्क करा

आत्ताच फॉर्म भरा!