भगवद्गीता, मानसशास्त्र आणि कौन्सिलिंग कौशल्य संच
Contact us

भगवद्गीता, मानसशास्त्र आणि कौन्सिलिंग कौशल्य संच

भारतीय ज्ञानपरंपरेपासून आधुनिक कौन्सिलिंग कौशल्यांपर्यंतचा प्रवास!

View package contents

₹5,990

₹6,990

View package contents

Language: Marathi

About the package

कोर्सेसचे विशेष पॅकेज (3 Course Package Special Offer)
​Self-Paced Certificate Course

​

भारतीय मानसशास्त्र, भगवद्गीता आणि समुपदेशन (Counseling) यांचा एकात्मिक अभ्यास करा.
या पॅकेजमध्ये खालील ३ महत्त्वाचे कोर्सेस समाविष्ट आहेत:

  • ​भगवद्गीतेतील मानसशास्त्र आणि EQ कोच कोर्स  
  • ​भारतीय मानसशास्त्र आणि कौन्सिलिंग कोर्स  
  • ​कौन्सिलिंग सेल्फ पेस कोर्स  

​बदलत्या जीवनशैलीत माणसाचे मन अधिक गुंतागुंतीचे होत चालले आहे. ताणतणाव, नैराश्य, नातेसंबंधांमधील दुरावा आणि स्वतःच्या अस्तित्वाची शोधमोहीम यामुळे प्रत्येक व्यक्तीला आज मानसिक मार्गदर्शनाची (Counseling) गरज भासत आहे.
​जेव्हा आपण भगवद्गीतेतील तत्त्वज्ञान आणि आधुनिक मानसशास्त्र यांची सांगड घालतो, तेव्हा आपल्याला मनाच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. भावनांवर नियंत्रण (EQ), भारतीय विचारसरणीनुसार मानवी स्वभावाचा अभ्यास आणि प्रत्यक्ष कौन्सिलिंग कौशल्यांचा सखोल अभ्यास या पॅकेजमधून शिकायला मिळतो. हे फक्त कोर्सेस नसून व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाची आणि मानसिकस्वास्थ्याची एक सुंदर शिदोरी आहे.
​

  • WHY THIS 3 COURSE PACKAGE?

हे पॅकेज शिकणे का महत्त्वाचे आहे?
​सर्वसमावेशक ज्ञान: प्राचीन भारतीय ज्ञान आणि आधुनिक समुपदेशन तंत्राचा एकत्रित संगम.  
​भावनात्मक बुद्धिमत्ता (EQ): स्वतःच्या आणि इतरांच्या भावना समजून घेऊन योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढवणे.
​कौन्सिलिंग करिअर: कौन्सिलिंगच्या क्षेत्रात स्वतःला सिद्ध करू इच्छिणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आणि व्यावहारिक कोर्सेस.
​

- या पॅकेजची वैशिष्ट्ये

  • ​मराठीतून शिकण्याची संधी
  • ​Recorded Self-Paced Learning (मोबाईल आणि लॅपटॉप/डेस्कटॉपवर उपलब्ध)
  • ​तुमच्या सोयीनुसार आणि वेळेनुसार अभ्यास
  • ​आवश्यकतेनुसार पुन्हा पुन्हा videos पाहण्याची lifetime access सुविधा
  • ​मानसशास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून सखोल अभ्यासक्रम
  • ​कोर्स पूर्ण केल्यानंतर Skill India Certificate मिळण्याची संधी
     
  • या कोर्सेसचे मार्गदर्शक

​डॉ. राजेंद्र बर्वे
MD; DPM; FIPS (40+ Years Experience)
सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे या उपक्रमाचे मार्गदर्शक आहेत. त्यांनी मानसशास्त्र विषयावर ४७ पुस्तके लिहिली असून, शेकडो लेखांच्या माध्यमातून हा विषय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला आहे. त्यांच्या दिर्घनुभवाचा फायदा या अभ्यासक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला होतो.

  • कोर्स पूर्ण करा आणि प्रमाणपत्र मिळवा

हे कोर्स यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या सहभागींसाठी Skill India Certificate उपलब्ध आहे. 
मानसशास्त्र, Mental Wellness आणि Sleep Psychology या विषयातील तुमच्या learning journey ची नोंद म्हणून या प्रमाणपत्राचा उपयोग करता येईल.

  • अधिक माहितीसाठी संपर्क

📞 9975769371
📞 8767590355

What you’ll get in this package

Psychology in Bhagavad Gita and EQ Coach
View course
भारतीय मानसशास्त्र आणि कौन्सिलिंग सर्टिफिकेट कोर्स
View course
Counseling Psychology Self Pace Certificate Course
View course

Meet Sanvedan

Sanvedan Gurukul promotes psychological well-being, emotional intelligence, and personal growth through courses, workshops, and training, combining scientific psychology with practical learning to inspire self-awareness, resilience, and positive change.

What do we offer

Live learning

Learn live with top educators, chat with teachers and other attendees, and get your doubts cleared.

Structured learning

Our curriculum is designed by experts to make sure you get the best learning experience.

Community & Networking

Interact and network with like-minded folks from various backgrounds in exclusive chat groups.

Learn with the best

Stuck on something? Discuss it with your peers and the instructors in the inbuilt chat groups.

Practice tests

With the quizzes and live tests practice what you learned, and track your class performance.

Get certified

Flaunt your skills with course certificates. You can showcase the certificates on LinkedIn with a click.

Reviews and Testimonials