सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ञ.
४५ वर्षांचा मनोविकास तज्ञ म्हणून अनुभव. श्रीलंकेत माईंडफुलनेस साधना करून
सुगत आचार्य पदवी प्राप्त. मानसशास्त्रावर
४७ पुस्तके व शेकडो लेख प्रकाशित.
Shreedhar Kulkarni
समुपदेशक · Counsellor
Shreedhar Kulkarni
समुपदेशक · Counsellor
१४ वर्षे मानसोपचार व समुपदेशन क्षेत्रात अनुभव. CBT, माइंडफुलनेस ताण व्यवस्थापनात प्राविण्य.
MSF व
Aditya Birla Group (Mpower) यांसाठी समुपदेशक म्हणून कार्यरत.
Dhanshree Pradhan Damle
सूत्रसंचालिका · Anchor
Dhanshree Pradhan Damle
सूत्रसंचालिका · Anchor
१५+ वर्षे शासकीय व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सूत्रसंचालिका. अनेक TV चॅनेल्सवर निवेदिका व अभिनेत्री. संभाषण कला व वक्तृत्व प्रशिक्षणात विशेष प्राविण्य.
Aditi Patil
मानसशास्त्रज्ञ · Psychologist
Aditi Patil
मानसशास्त्रज्ञ · Psychologist
Ruia College व SNDT मधून उच्च शिक्षण.
१४ वर्षे हिप्नोथेरपिस्ट म्हणून कार्यरत. हजारो लोकांचा वर्तनतज्ञ म्हणून अभ्यास. आंतरराष्ट्रीय मानांकने व कॉर्पोरेट ट्रेनर.