पटकथा लेखन सेल्फ पेस सर्टिफिकेट कोर्स
Contact us

पटकथा लेखन सेल्फ पेस सर्टिफिकेट कोर्स

संवेदन गुरुकुल प्रस्तुत मराठी भाषेतील पहिला 'पटकथा लेखन' सेल्फ-पेस सर्टिफिकेट कोर्स. स्किल इंडिया मान्यताप्राप्त या कोर्सद्वारे चित्रपट आणि वेबसिरीज लेखनाचे तंत्र शिका.

₹2,399

₹12,000

Instructor: Shrikant Kekre / Ibrahim AfghanLanguage: Marathi

About the course

मनोरंजनाचे माध्यम स्टेज कडून पडदा आणि त्या पडद्याचा आकार जसा बदलत गेला तसे मनोरंजन उद्योगात भर पडत गेली. येत्या काळात ह्यात अनेक पटींनी वाढ होत जाणार आहे कारण आपल्या धकाधकीच्या नेहमीच्या आयुष्यातून वेगळ्या आयुष्यात जाता यावे, आपल्या सुप्त आणि अव्यक्त भावनांना वाट मिळावी ही प्रत्येकाची मानसिक गरज असते. वाढती लोकसंख्या आवडी निवडी त्याचबरोबर वाढती माध्यमे येत्या काळात लेखकांसाठी खूप मोठी संधी घेऊन येत आहेत. लेखन गुण उपजत असू शकतात मात्र ते गुण हे प्रशिक्षण आणि सरावाने वाढवले जातात. पटकथा लेखन हा तर अभ्यासक्रमाचा विषय आहे कारण पडद्यावरील गोष्ट वेग वेगळ्या सीन आणि कथन प्रकार वापरून सांगता येते हे तंत्र आत्मसात करावे लागते. पण पाश्चात्य जगात लेखन कला शिकण्यासाठी अनेक संधी उपलब्ध असताना मराठी भाषेत मात्र शिकण्यासाठी आजवर असे काहीच उपलब्ध नाही. पण हल्लीच्या धकाधकीच्या आणि बीजी झालेल्या लाइफस्टाइल मध्ये एका ठराविक वेळेत बसून लेखन कलेचा अभ्यास करणे शक्य नाही म्हणूनच म्हणूनच स्कील इंडियाच्या रजिस्टर्ड पार्टनर असलेल्या संवेदनने पटकथा लेखनावर विशेष सेल्फ पेस कोर्स आणला आहे.

Syllabus

Meet Sanvedan

Sanvedan Gurukul promotes psychological well-being, emotional intelligence, and personal growth through courses, workshops, and training, combining scientific psychology with practical learning to inspire self-awareness, resilience, and positive change.

What do we offer

Live learning

Learn live with top educators, chat with teachers and other attendees, and get your doubts cleared.

Structured learning

Our curriculum is designed by experts to make sure you get the best learning experience.

Community & Networking

Interact and network with like-minded folks from various backgrounds in exclusive chat groups.

Learn with the best

Stuck on something? Discuss it with your peers and the instructors in the inbuilt chat groups.

Practice tests

With the quizzes and live tests practice what you learned, and track your class performance.

Get certified

Flaunt your skills with course certificates. You can showcase the certificates on LinkedIn with a click.

Reviews and Testimonials