भारतीय मानसशास्त्र आणि कौन्सिलिंग सर्टिफिकेट कोर्स
Contact us

भारतीय मानसशास्त्र आणि कौन्सिलिंग सर्टिफिकेट कोर्स

भारतीय ज्ञानपरंपरेवर आधारित मानसशास्त्र, चेतना, मन आणि व्यक्तिमत्त्व विकासाचा सखोल अभ्यास करणारा प्रमाणपत्र अभ्यासक्रम.

₹1,990

₹6,000

Instructor: Dr. Rajendra BarveLanguage: Marathi

About the course

Description:
 


1. स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि मानसिक संतुलन विकसित करण्यासाठी.

2. जगभर वाढत असलेल्या भारतीय मानसशास्त्र, योग आणि माईंडफुलनेसच्या प्रभावाचा अभ्यास करण्यासाठी.

3. लोकांचे स्वभाव, भावना आणि वर्तन भारतीय दृष्टिकोनातून समजून घेण्यासाठी.

4. समुपदेशन, प्रशिक्षण आणि मानसिक आरोग्य क्षेत्रात भारतीय मानसशास्त्राचा प्रभावी वापर शिकण्यासाठी.

भारतीय मानसशास्त्र शिकणे आज का आवश्यक आहे?

1. ध्यान, योग, पूर्णभान, आत्मजागरूकता आणि त्रिगुणाधारित मानसशास्त्र यांचा जागतिक स्तरावर होणारा अभ्यास.

2. मानसशास्त्र म्हणजे फक्त पाश्चात्य विचार नाहीत, तर भारतीय परंपरेतही मन, भावना, वर्तन आणि मानसिक आरोग्य यांचा अत्यंत सखोल अभ्यास हजारो वर्षांपूर्वी झालेला आहे.

3. म्हणूनच भारतीय मानसशास्त्र हा भूतकाळातील विषय नाही. तर तो भविष्यकाळातील मानसशास्त्राचा महत्त्वाचा भाग आहे.

हा कोर्स कोणासाठी?

1. समुपदेशक, प्रशिक्षक, शिक्षक, मानसशास्त्र विद्यार्थी किंवा मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्यांसाठी — भारतीय मानसशास्त्राचा सखोल आणि व्यावहारिक अभ्यास करण्याची संधी.

2. "मी कोण आहे?", माझा स्वभाव, माझ्या भावना आणि माझे निर्णय कसे घडतात? याचा शोध घेऊन स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायची इच्छा असणाऱ्यांसाठी.

3. भारतीय ज्ञानपरंपरेतील मानसशास्त्रीय विचार आधुनिक जीवन, नातेसंबंध, समुपदेशन आणि वैयक्तिक विकासासाठी कसे वापरायचे?, हे शिकू इच्छिणाऱ्यांसाठी.

डॉ. राजेंद्र बर्वे  (MD; DPM; FIPS)

  • सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे हे या उपक्रमाचे मार्गदर्शक. 
  • श्रीलंकेत माईंडफुलनेस साधना करून; “सुगत आचार्य” ही पदवी प्राप्त. 
  • शेकडो आर्टिकल्सच्या माध्यमातून मानसशास्त्र हा विषय घरोघरी पोहोचवला. 
  • मानसशास्त्र विषयातील विविध पैलूंवर त्यांची ४७ पुस्तके प्रकाशित. 
  • डॉ. बर्वे सरांकडून थेट शिकण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधत स्वतःचे प्रश्न विचारण्याची अनमोल संधी या कार्यक्रमातून मिळणार आहे.

Syllabus

Meet Sanvedan

Expand your knowledge with our expert-led courses. Join Sanvedan and dive into diverse subjects and linguistic richness. Enhance your academic foundation and immerse yourself in the beauty of languages. All levels welcome.

What do we offer

Live learning

Learn live with top educators, chat with teachers and other attendees, and get your doubts cleared.

Structured learning

Our curriculum is designed by experts to make sure you get the best learning experience.

Community & Networking

Interact and network with like-minded folks from various backgrounds in exclusive chat groups.

Learn with the best

Stuck on something? Discuss it with your peers and the instructors in the inbuilt chat groups.

Practice tests

With the quizzes and live tests practice what you learned, and track your class performance.

Get certified

Flaunt your skills with course certificates. You can showcase the certificates on LinkedIn with a click.

Reviews and Testimonials