There are no items in your cart
Add More
Add More
| Item Details | Price | ||
|---|---|---|---|
अर्जुनाप्रमाणे मन गोंधळलेलं असलं, तरी कृष्णासारखा मार्गदर्शक मिळाला तर निर्णय स्पष्ट होतात.
भगवद्गीतेतील हेच ज्ञान शिकून तुम्हाला पण EQ कोच म्हणून काम सुरु करायचे आहे का?
₹6
,000/-
किमतीचा कोर्स आता मिळवा फक्त ₹1990/- रुपयांत!
1. भावनिक अस्थिरतेपासून ते मनःशांतीपर्यंत — आधुनिक EQ आणि भगवद्गीतेतील कालातीत शहाणपणाचा सखोल अभ्यास करून “EQ Coach किंवा Mindfulness Guide” बनण्याची एक अनोखी संधी.
2. आज तणाव, नातेसंबंध, कामाचा दबाव, भीती–राग यांसारख्या भावनिक आव्हानांमुळे मन भरकटतं. अशा वेळी गीतेतील ‘स्थितप्रज्ञता’, ‘कर्तव्य’, ‘स्व’ची जाणीव हे भावनांना योग्य दिशेने नेण्यासाठी अद्भुत सामर्थ्य देते.
3. जग बदलतंय, जीवनशैली बदलतेय आणि मानसिक अस्थिरता वाढतेय — त्यामुळे “Emotional Intelligence Coach” किंवा “Gita-based Emotional Mentor” ची गरज आज सर्वाधिक प्रकर्षाने जाणवते.
4. हा कोर्स तुम्हाला स्वतःच्या भावनांना समजून घेण्याची, त्यावर नियंत्रण ठेवण्याची आणि शांततेने निर्णय घेण्याची क्षमता देतो. गीतेच्या शिकवणींच्या आधाराने तुम्ही स्वतःचं जीवन बदलाल आणि इतरांचंही मन सावरून त्यांना योग्य मार्गदर्शन करू शकाल.
भावना या माणसाच्या जीवनाचा गाभा आहेत. आपण कितीही बुद्धिमान किंवा यशस्वी असलो तरी आपल्या निर्णयांवर, नातेसंबंधांवर आणि संघर्ष सोडवण्यावर भावनांचाच सर्वाधिक प्रभाव असतो. आज भावनिक बुद्धिमत्ता (EQ) हा सर्वात महत्त्वाचा जीवनगुण मानला जातो.
परंतु ही संकल्पना नवीन नाही — तिचं मूळ आपल्याला भगवद्गीतेमध्ये सापडतं. भगवद्गीतेचा सार आणि भावनिक बुद्धिमत्ता याचा समतोल कसा राखायचा याबद्दल शास्त्रीय दृष्टीकोनातून डॉ. राजेंद्र बर्वे सरांनी या कोर्स मध्ये शिकवले आहे.1. भावनिक बुद्धिमत्ता, मनाची स्थिरता आणि मानसिक स्पष्टता या क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्यांसाठी — “EQ कोच”, “Gita-based Mind Mentor” किंवा “Emotional Wellness Guide” म्हणून नवीन प्रोफेशन सुरू करण्याची ही उत्तम संधी आहे.
2. स्वतःच्या किंवा इतरांच्या भावनांना समजून घेऊन नातेसंबंध सुधारायचे, तणाव कमी करायचा, जीवन अधिक संतुलित करायचं आहे अशा व्यक्तींसाठी हा कोर्स अत्यंत उपयुक्त आहे — मग ते विद्यार्थी असोत, कामकाजी प्रौढ असोत किंवा घर सांभाळणारे पालक.
3. भगवद्गीतेतील आत्मजाणीव, कर्तव्य, स्थितप्रज्ञता आणि शांतचित्त होण्याच्या शिकवणी आधुनिक Emotional Intelligence सोबत शिकून, जीवनात अर्थपूर्ण बदल घडवण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी हा कोर्स योग्य दिशा दाखवणारा आहे.
Meet Your Coach
डॉ. राजेंद्र बर्वे
४५ वर्षाहून अधिक काळ मानसोपचारतज्ञ म्हणून कार्यरत असलेले, ज्यांचे मानसशास्त्र विषयावर वर्तमानपत्रात शेकडो लेख प्रसिद्ध आहेत असे, मानसशास्त्रीय विषयावर ४७ पुस्तके प्रसिद्ध असणारे सुप्रसिद्ध जेष्ठ मनोविकासतज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे हे उपक्रमाचे प्रशिक्षक आहेत. ४ पिढ्यांमधील पालकत्वाची बदलती संकल्पना आणि त्याचा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम याचा जवळून अभ्यास केलेल्या डॉ. राजेंद्र बर्वे सर ह्यांच्याकडून या विषयावर मानसशास्त्रीय पद्धतीने ज्ञान मिळवण्याची संधी देणारा हा कोर्स आहे.
Get Course Now @ 1990/- Only01
मानसशास्त्रातील काही महत्वाच्या संकल्पना महाभारतातील उदाहरण अभ्यासत समजून घेणे.
02
इमोशनल इंटेलिजन्ससाठी स्वतःच्या भावना ओळखणे आणि दुसऱ्याचा भावना समजून घेण्याचा प्रवास.
03
गीतेतील स्थितप्रज्ञता आणि मासलोने मांडलेले सेल्फ ऍक्चूलायझेशन. साम्य आणि फरक समजून घेणे.
04
योग्य काय अयोग्य काय हे ठरवण्याचा प्रवास आणिविचार आणि भावना ह्यातील फरक समजून घेणे.
05
कर्म सिद्धांत आणि कर्म फळावर लक्ष द्यावे की आपल्या कर्मावर? नेमकी माणसाची चूक कर्म करताना काय होते? हे मानसिक अंगाने समजून घेणे.
06
गीतेतील व्यवसाय आत्मिका बुद्धी आणि मैंडफुलनेस. एकाग्रता आणि पूर्णभान ह्यावर श्रीकृष्णाने केलेली मांडणी.
07
कर्मयोग आणि निर्णय प्रक्रियेचा आत्मसंवाद. कोणता निर्णय सर्वोत्तम ठरतो? ह्याचा अभ्यास.
08
श्रीकृणाने सांगितलेला जीवात्म्याचा प्रवास आणि तो मानसिक शांतता मिळवण्याचा दृष्टीने का महत्वाचा आहे?
09
कठीण निर्णय घेण्यासाठी मनाची तयारी कशी करावी?
10
भागवत गीतेतील गुरूचे महत्व आणि इमोशनल इंटेलिजन्स कोच. वास्तववादी विचार आणि निर्णय घेणारी व्यक्ती घडवण्याचे कौशल्य आत्मसात करणे.
11
समोरच्याच्या बाजूने विचार करण्याचे मानसिक कौशल्य. आपण एककल्ली होत नाही ना हे कसे तपासावे?
12
भगवत गीता, इमोशनल इंटेलिजन्स कोचिंगसाठी वापरण्याचे कौशल्य.
Thank you team sanvedan for your support, the this course is very useful thanks again team sanvedan.
By sangeeta devre
All sessions were grate, overall exellent learning, thank you barve sir, thank you sanvedan for this course.
By Vijay shire
Nice training program by sanvedan, they have very highly professional team, after sale service is also good.
By Divya Bhagat
1. Go to learn.sanvedan.com 2. Login with your registered mobile number 3. Click on my dashboard, you will see your purchased course there 4. click on the course 5. You’ll find all the videos and notes under that,
Watch videos at your pace, and upgrade your knowledge and if you have any doubts and question’s then :- Call on +91 8767590355 Whatsapp On :- 9975769371
आपल्याला कोणत्याही कारणाने हा कोर्स आवडला नसेल तर आपण ४८ तासात आमच्याशी संपर्क साधून पूर्ण रिफंड मिळवू शकता.
हा कोर्स करण्यासाठी वयाची अथवा शिक्षणाची कुठलीही अट नाही.
लाईफटाईम आपण हा कोर्स पाहू शकता.
कोर्स पूर्ण पाहून झाल्यावर आपल्याला मेलवर कोर्सचे सर्टिफिकेट मिळेल.
Sanvedan Gurukul हा अप्लिकेशन Google Play Store वरून डाउनलोड करा किंवा
Learn.sanvedan.com ह्या वेबसाईट वर जा आणि कोर्स घेताना रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरने लॉग इन करा, तुम्हाला व्हिडिओज पाहता येतील.ा
हो संवेदन स्किल इंडियाची रजिस्टर पार्टनर संस्था असून ह्या कौशल्याचे आपल्याला स्किल इंडिया प्रमाणपत्र ही मिळेल.
8767590355 / 9975769371 ह्या नंबर वर संपर्क करा