स्त्रियांचे मानसशास्त्र सेल्फ

पेस कोर्स

स्त्रियांचे मानसशास्त्र, व्यक्तिमत्वाचे मानसशास्त्र, नातेसंबंधाचे मानसशास्त्र या महत्वाच्या विषयांचा सखोल अभ्यास करण्याची ही संधी आहे.

मर्यादित वेळेची ऑफर!

10,000/-  किमतीचा कोर्स आता मिळवा फक्त ₹1590/- रुपयांत!

स्त्रिया विविध टप्प्यांवर भावनिक, मानसिक, आणि सामाजिक आव्हानांचा सामना करतात, ज्याचा त्यांच्या मनःस्थितीवर खोलवर परिणाम होतो. अनेकदा समाजातील दबाव, नातेसंबंधातील गुंतागुंत, आणि आत्मसन्मानाशी संबंधित प्रश्न देखील स्त्रियांमध्ये असुरक्षितता निर्माण करतात. स्त्रियांचे मानसिक स्वास्थ्य हा अतिशय महत्वाचा विषय आहे,परंतु आजच्या काळात ह्या विषयावर खूप कमी बोललं जातं. मात्र या विषयाच्या अभ्यासामुळे मनाच्या विविध अवस्थांना समजून घेणे, स्वत:ला स्वीकारणे आणि सकारात्मक विचारसरणी निर्माण करणे सहज शक्य होऊ शकते. भारतात ह्या विषयाचे आकलन कसे होईल ह्या बाबत संशोधनच आजवर झालेले नव्हते. मात्र ह्या विषयाला अवजड इंग्रजीतुन मुक्त करत साध्या सोप्या मराठी भाषेत आणि तुम्हाला कळतील अशी उदाहरणे देत हे ज्ञान आपल्या पर्यंत येण्यासाठी स्कील इंडिया नोंदणीकृत संवेदनच्या मानसशास्त्र अभ्यास केंद्राने तुमच्यासाठी “स्त्रियांचे मानसशास्त्र” हा सेल्फ पेस कोर्स आणला आहे.

तुम्हाला माहित आहे का?

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात कामाचं जसं स्वरूप बदललं तसंच स्त्री आणि पुरुष यांच्या भूमिकांमध्ये आणि जीवनशैलीत देखील लक्षणीय बदल झाले आहेत. एकेकाळी पारंपारिक मर्यादांमध्ये अडकलेल्या स्त्रिया आज विविध क्षेत्रांमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करत आहेत. त्या केवळ कुटुंबाची जबाबदारी सांभाळत नाहीत, तर व्यावसायिक आणि सामाजिक पातळीवरही मोठे यश मिळवत आहेत. शिक्षण, नोकरी, व्यवसाय या सगळ्या गोष्टींमध्ये त्या आपली क्षमता सिद्ध करत आहेत.या प्रगतीमुळे स्त्रियांच्या जीवनशैलीत अनेक बदल झाले आहेत.
ह्या कोर्समध्ये फक्त स्त्रियांचे मानसशास्त्रच नाही तर आपल्या व्यक्तिमत्वाचे मानसशास्त्र, नातेसंबंधांचे मानसशास्त्र आणि कौन्सिलिंग चे मानसशास्त्र याचा देखील सखोल अभ्यास आपल्याला ह्या कोर्स मधून करता येणार आहे. हा कोर्स ऑनलाईन असल्यामुळे तुमच्या सोईनुसार तुम्ही हा कोर्स घरी बसून कधीही पाहू शकता.

हा कोर्स कोणासाठी?

1. इंजिनिअरिंग, फॅशन डिझायनिंग, व्यवसाय व्यवस्थापन, आर्थिक नियोजन, अगदी प्रत्येक क्षेत्रात मानसशास्त्र हा विषय फार महत्त्वाचा आहे.

2. व्हॉट्सअँप युनिव्हर्सिटी वर येणाऱ्या ज्ञाना पेक्षा ह्या क्षेत्रात काम केलेल्या अनुभवी ज्ञानी डॉक्टरांकडून अधिकारवाणीने ज्ञान मिळवायची ईच्छा असलेल्या लोकांसाठी हा कोर्स आहे.

3. मानसिक आरोग्य ही महत्वाची धनसंपदा आहे, आपल्या मनाची ताकद कशी वापरू शकतो? ह्या बाबत ज्यांना सखोल ज्ञान हवे आहे त्यांच्यासाठी ह्या कोर्स मध्ये ज्ञानाचे भांडार आहे.

Meet Your Coach

डॉ. राजेंद्र बर्वे

४५ वर्षाहून अधिक काळ मानसोपचारतज्ञ म्हणून कार्यरत असलेले, ज्यांचे मानसशास्त्र विषयावर वर्तमानपत्रात शेकडो लेख प्रसिद्ध आहेत असे, मानसशास्त्रीय विषयावर ४७ पुस्तके प्रसिद्ध असणारे सुप्रसिद्ध जेष्ठ मनोविकासतज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे हे उपक्रमाचे प्रशिक्षक आहेत. ४ पिढ्यांमधील पालकत्वाची बदलती संकल्पना आणि त्याचा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम याचा जवळून अभ्यास केलेल्या डॉ. राजेंद्र बर्वे सर ह्यांच्याकडून या विषयावर मानसशास्त्रीय पद्धतीने ज्ञान मिळवण्याची संधी देणारा हा कोर्स आहे.

Get Course Now @ 1590/- Only

  • मनी बॅक गॅरंटी – कोर्स आवडला नाही तर ४८ तासात आम्हाला कळवा. कोणतेही कारण न देता आम्ही आपल्याला आपली पूर्ण फी परत करू.
  • संपूर्ण कोर्स मराठीतून शिकण्याची संधी.
  • ४५ वर्षांचा मानसोपचारतज्ञ म्हणून अनुभव असलेल्या मार्गदर्शकांकडून हा विषय शिकण्याची संधी.
  • 12 सखोल मॉड्यूल्सचा Online Access. ज्यामध्ये नोट्स देखील मिळतील.
  • मोबाईल एप्लिकेशन आणि डेस्कटॉप/ लॅपटॉप मध्ये कोर्स पाहता येईल.
  • लाइफटाईम ऍक्सेस – मोबाईल एप्लिकेशनआणि डेस्कटॉप/ लॅपटॉप मध्ये कोर्स पाहता येईल.
  • समजायला सोपे Music + Visuals + Presentations असलेले Videos.
  • हा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्यांना संवेदन गुरुकुल तर्फे “स्किल इंडिया चे प्रमाणपत्र” देण्यात येईल.

Get Course Now @ 1590/- Only

अभ्यासक्रम

01

स्त्री आणि पुरुषाच्या व्यक्तिमत्वातील साम्य आणि फरक, त्यातून निर्माण होणारी आव्हाने आणि उपाय ह्याचा समुपदेशन दृष्टिकोनातून अभ्यास.

02

मानववंशशास्त्र दृष्टिकोनातून स्त्री मेंदूचा होत गेलेला विकास. स्त्री मेंदू रचनेतील बलस्थाने आणि त्याच्या अभ्यासाचा कौशल्य पूर्ण वापर.

03

लैगिंक आयुष्य आणि त्यातील समज गैरसमज आणि आनंदी
आयुष्य जगताना ह्यातील समस्यांनी होणाऱ्या अडचणी आणि
त्या कशा सोडवल्या जातात ह्याचा अभ्यास.

04

स्त्रिया आणि कौटुंबिक नातेसंबंधाचे मानसशास्त्र.

05

सामाजिक, आर्थिक बदलांमुळे पिढ्‌यांचे बदलणारे वर्तन आणि त्यातुन निर्माण होणाऱ्या कौटुंबिक समस्या आणि समाधान.

06

आई मुलगी, वडील मुलगा, सासू सून, ह्या नात्यांचा
मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास.

07

छाप पाडणारे प्रभावी व्यक्तिमत्व कसे तयार होते ह्याचा अभ्यास.​

08

व्यक्तिमत्वाचे फ्रॉईड, युंग, एडलर ह्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील शास्त्रज्ञांनी मांडलेले सिद्धांताचा अभ्यास.

09

भारतीय मानसशास्त्र विचार पद्धती त्यातील राजिसक, तामसिक आणि सात्विक व्यक्तिमत्व प्रकार आणि त्याचा तोलनिक अभ्यास.

10


व्यक्तिमत्व समूह, गर्दी आणि समाज यांचे परस्पर संबंध व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय? आणि व्यक्तिमत्वात परिवर्तन होते का?

11

ह्रदयविकार प्रतिकारक व्यक्तिमत्व असते का? ते कसे कमवायचे? मानसिक तणाव आणि व्यक्तिमत्व. व्यक्तिमत्त्वामधील वृत्तीची चाचणी कशी करायची?

12


व्यक्तिकेंद्रित समुपदेशन पद्धतीचा सखोल अभ्यास.

मानसशास्त्र अभ्यास केंद्रातील सहभागींच्या प्रतिक्रिया

Get Course Now @ 1590/- Only

Frequently asked questions

मला हा कोर्स कुठे पाहता येईल?

1. Go to learn.sanvedan.com 2. Login with your registered mobile number 3. ⁠Click on my dashboard, you will see your purchased course there 4. ⁠click on the course 5. You’ll find all the videos and notes under that,

Watch videos at your pace, and upgrade your knowledge and if you have any doubts and question’s then :- Call on +91 8767590355 Whatsapp On :- 9975769371

मला कोर्स आवडला नाही तर मला रिफंड मिळेल का?

आपल्याला कोणत्याही कारणाने हा कोर्स आवडला नसेल तर आपण ४८ तासात आमच्याशी संपर्क साधून पूर्ण रिफंड मिळवू शकता.

हा कोर्स करण्यासाठी कोणत्याही वयाची किंवा शिक्षणाची अट आहे का ?

हा कोर्स करण्यासाठी वयाची अथवा शिक्षणाची कुठलीही अट नाही.

मी कधी पर्यंत हा कोर्स पाहू शकेन?

लाईफटाईम आपण हा कोर्स पाहू शकता.

हे सर्टिफिकेट मला कसे मिळेल?

कोर्स पूर्ण पाहून झाल्यावर आपल्याला मेलवर कोर्सचे सर्टिफिकेट मिळेल.

मी कशावर हा कोर्स पाहू शकेन?

Sanvedan Gurukul हा अप्लिकेशन Google Play Store वरून डाउनलोड करा किंवा

Learn.sanvedan.com ह्या वेबसाईट वर जा आणि कोर्स घेताना रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरने लॉग इन करा, तुम्हाला व्हिडिओज पाहता येतील.ा

हा कोर्स केल्यावर मला सर्फिकेट मिळेल का?

हो संवेदन स्किल इंडियाची रजिस्टर पार्टनर संस्था असून ह्या कौशल्याचे आपल्याला स्किल इंडिया प्रमाणपत्र ही मिळेल.

कोर्स बाबत तांत्रिक मदतीसाठी मी कोणाला संपर्क करावा?

8767590355 / 9975769371 ह्या नंबर वर संपर्क करा

आत्ताच फॉर्म भरा!