There are no items in your cart
Add More
Add More
| Item Details | Price | ||
|---|---|---|---|
भारतीय मानसोपचार आणि ध्यानधारणा उपचार पद्धती विशेष बॅच
₹6000/- किमतीचा कोर्स आता मिळवा फक्त ₹1990/- रुपयांत!
1. स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि मानसिक संतुलन विकसित करण्यासाठी.
2. जगभर वाढत असलेल्या भारतीय मानसशास्त्र, योग आणि माईंडफुलनेसच्या प्रभावाचा अभ्यास करण्यासाठी.
3. लोकांचे स्वभाव, भावना आणि वर्तन भारतीय दृष्टिकोनातून समजून घेण्यासाठी.
4. समुपदेशन, प्रशिक्षण आणि मानसिक आरोग्य क्षेत्रात भारतीय मानसशास्त्राचा प्रभावी वापर शिकण्यासाठी.
ध्यान, योग, पूर्णभान, आत्मजागरूकता आणि त्रिगुणाधारित मानसशास्त्र यांचा जागतिक स्तरावर होणारा अभ्यास.
मानसशास्त्र म्हणजे फक्त पाश्चात्य विचार नाहीत, तर भारतीय परंपरेतही मन, भावना, वर्तन आणि मानसिक आरोग्य यांचा अत्यंत सखोल अभ्यास हजारो वर्षांपूर्वी झालेला आहे.
म्हणूनच भारतीय मानसशास्त्र हा भूतकाळातील विषय नाही. तर तो भविष्यकाळातील मानसशास्त्राचा महत्त्वाचा भाग आहे.
1. समुपदेशक, प्रशिक्षक, शिक्षक, मानसशास्त्र विद्यार्थी किंवा मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्यांसाठी — भारतीय मानसशास्त्राचा सखोल आणि व्यावहारिक अभ्यास करण्याची संधी.
2. "मी कोण आहे?", माझा स्वभाव, माझ्या भावना आणि माझे निर्णय कसे घडतात? याचा शोध घेऊन स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायची इच्छा असणाऱ्यांसाठी.
3. भारतीय ज्ञानपरंपरेतील मानसशास्त्रीय विचार आधुनिक जीवन, नातेसंबंध, समुपदेशन आणि वैयक्तिक विकासासाठी कसे वापरायचे?, हे शिकू इच्छिणाऱ्यांसाठी.
Meet Your Coach
डॉ. राजेंद्र बर्वे (MD; DPM; FIPS)
01
भारतीय मानसशास्त्राची ओळख.
पुरुषार्थ आणि त्यांचे आधुनिक स्वरूप.
02
सांस्कृतिकदृष्ट्या जुळणारे मनाचे संपूर्ण मॉडेल. मनाचे घटक.
03
विवेक बुध्दी आणि दैनंदिन जीवनशैलीत भारतीय मानसशास्त्र.
04
भारतीय ज्ञान परंपरेचा विकास (वैदिक काळापासून ते आजपर्यंत). भारतीय मानसशास्त्राचा मुख्य विचार.
05
पंचकोशांच्या दृष्टिकोनातून मानवी अस्तित्व.
06
अष्टांग योग: मन आणि शरीर सुदृढ ठेवण्यासाठी व्यावहारिक उपाय.
07
सांख्य दर्शन आणि त्रिगुण.
08
भारतीय मानसशास्त्र संकल्पनेवर आधारित समुपदेशन मॉडेल.
Thank you team sanvedan for your support, the this course is very useful thanks again team sanvedan.
By sangeeta devre
All sessions were grate, overall exellent learning, thank you barve sir, thank you sanvedan for this course.
By Vijay shire
Nice training program by sanvedan, they have very highly professional team, after sale service is also good.
By Divya Bhagat
1. Go to learn.sanvedan.com 2. Login with your registered mobile number 3. Click on my dashboard, you will see your purchased course there 4. click on the course 5. You’ll find all the videos and notes under that,
Watch videos at your pace, and upgrade your knowledge and if you have any doubts and question’s then :- Call on +91 8767590355 Whatsapp On :- 9975769371
आपल्याला कोणत्याही कारणाने हा कोर्स आवडला नसेल तर आपण ४८ तासात आमच्याशी संपर्क साधून पूर्ण रिफंड मिळवू शकता.
हा कोर्स करण्यासाठी वयाची अथवा शिक्षणाची कुठलीही अट नाही.
लाईफटाईम आपण हा कोर्स पाहू शकता.
कोर्स पूर्ण पाहून झाल्यावर ९९७५७६९३७१ या नंबर वर संपर्क केल्यास आपल्याला मेलवर कोर्सचे सर्टिफिकेट मिळेल.
Sanvedan Gurukul हा अप्लिकेशन Google Play Store वरून डाउनलोड करा किंवा
Learn.sanvedan.com ह्या वेबसाईट वर जा आणि कोर्स घेताना रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरने लॉग इन करा, तुम्हाला व्हिडिओज पाहता येतील.ा
हो संवेदन स्किल इंडियाची रजिस्टर पार्टनर संस्था असून ह्या कौशल्याचे आपल्याला स्किल इंडिया प्रमाणपत्र ही मिळेल.
8767590355 / 9975769371 ह्या नंबर वर संपर्क करा