पटकथा लेखन आणि संवाद लेखन : एखादी गोष्ट प्रभावीपणे मांडण्याची कला! "सकाळी ठीक ११ ची वेळ न्यायालयात निकाल सुनावला जाणार होता. आरोपीला शेवटचं काही बोलायचं आहे का, असं न्यायाधीशांनी विचारलं. तो शांतपणे उभा राहिला आणि म्हणाला, 'मला फाशी द्या... पण त्याआधी या न्यायालयात बसलेल्या एका व्यक्तीला अटक करा!'को...